तुम्हाला पण येतात का Blind Pimples ? What's Blind Pimple? Home Remedy | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:28 AM2021-07-09T11:28:40+5:302021-07-09T11:28:54+5:30
ब्लाइंड पिंपल्स हा पिंपल्सचाच एक प्रकार आहेत, पण हे जरा वेगळे असतात. सामान्य पिंपल्स त्वचेच्या वरच्या भागात develop होतात, जे सहजपणे पाहिले जाऊ शकतात आणि त्यावर उपाय करून ते नाहीसे सुद्धा करता येतात.. पण ब्लाइंड पिंपल्स त्वचेच्या आत विकसीत होतात. त्यामुळे ते तुम्हाला केवळ त्वचेवरील गाठीच्या रुपात जाणवतात. म्हणजेच ते easily visible नसतात..या पिंपल्सकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे या ब्लाइंड पिंपल्सबाबत जाणून घेणं गरजेचं आहे...