Next

घरी केसांना कलर करताय? 'ही' चूक पडेल महाग | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 11:16 PM2020-11-02T23:16:08+5:302020-11-02T23:16:39+5:30

पांढ-या केसांना कलर करणं जितकं सोपं काम आहे तितकच ते क्लिष्ठ आहे आणि त्यामुळे आपण या कामासाठी आपण सलॉन मध्ये धाव घेतो. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगासह आत्ताच सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे घरी आपले केस रंगवणे. तुम्हाला जर घरी सलॉनसारखे केस रंगवायचे असतील तर काही टिप्स आम्ही शेअर करणार आहोत.