Next

विचार करून हि चुकीचे निर्णय घेता का? How to Make Better Decisions in Life? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 10:07 AM2020-12-10T10:07:55+5:302020-12-10T10:08:13+5:30

विचार करून हि चुकीचे निर्णय घेता का? १. कमी options ओपन ठेवा २. वेळेला महत्व द्या ३. सल्ले घ्या पण निर्णय स्वतःचा असु द्या ४. अति विचार करणं टाळा ५. फायदे तोटे नक्की बघा