Next

मेकअप लावून वर्कआऊट करताय? येतील पिंपल्स | Workout with Mask Wearing Makeup I Pimples I Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 11:48 AM2020-11-21T11:48:18+5:302020-11-21T11:48:46+5:30

कसरत केल्यामुळे खुप घाम येतो. पण, बरेच जण व्यायाम करायला जाताना, चांगलं दिसण्यासाठी मेकअप करतात, ज्याला वर्कऑउट सेलफी देखील म्हणतात. जर तुम्ही मेकअप लावून वर्कआउट करत असाल, तर असं केल्याने त्वचेशी संबंधित समस्या वाढू शकतात.