Next

मास्क लावून वर्कआऊट करताय? येऊ शकते चक्कर | Dos and Don'ts I Outdoor workout with Mask

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 11:00 AM2020-11-21T11:00:46+5:302020-11-21T11:01:35+5:30

गेल्या दहा महिन्यांत आपण सर्वचजण सार्वजनिक ठिकाणी मास्क घालतोय आणि हेच न्यु नॉर्मल आहे, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनीच स्विकारलीये. आणि आता मास्क शिवाय आपण बाहेरही पडत नाहीये. मग ते वर्कऑउट असू दे किंवा बाजारहाट. तरीसुद्धा खुप लोकांना अजूनही प्रश्न पडतोय की मास्कसह घराबाहेर व्यायाम करणं किती सुरक्षित आहे.