Next

दालचिनी मासिक पाळीच्या वेदना कमी करते? Cinnamon Sticks For Menstrual Pain Reduction | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:42 AM2021-08-03T11:42:13+5:302021-08-03T11:42:43+5:30

मासिक पाळीच्या वेळेला महिलांना मोठ्या प्रमाणात वेदना होतात. त्यांच्या पोटामध्ये एकसारखे दुखू लागते. त्यामुळे यावर आयुर्वेदिक उपाय म्हणजे दालचिनी आहे. दालचिनीमुळे महिलांना मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण खरोखरंच दालचिनी मासिक पाळीच्या वेदना कमी करते का? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -