Next

पोष्टिक मिश्र डाळीचा डोसा | Lokmat Superchef -Smita Nimaje | Mixed Dal Dosa & Coconut Chutney Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:01 PM2021-04-13T15:01:07+5:302021-04-13T15:01:18+5:30

नाश्ता काय करायचा असा नेहमी प्रश्न पडतो आणि आपण अनेक टेस्टी पदार्थ हि बनवतो. आज अशीच एक पौष्टिक रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत , लोकमत सुपरशेफ स्मिता निमजे आज आपल्या मिश्र डाळींचा पौष्टिक डोसा आणि नारळाची चटणी दाखवणार आहेत , पहा हि पौष्टिक रेसिपी आणि घरी नक्की बनवा आणि तुमचा प्रतिक्रिया आम्हाला नक्की कालवा , पहा हा सविस्तर विडिओ -