Next

नारळपाणी प्यायल्याने Blood Pressure राहतं कंट्रोल? Coconut Water Benefits for Health I Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:23 PM2020-12-21T16:23:33+5:302020-12-21T16:24:00+5:30

नारळपाणी आपण आजारी माणसाला हमकास देतो कारण याचे आरोग्यासाठी चांगलं असतं. रक्तदाब नियमित करतं. संशोधनानुसार, नारळपाण्यामुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते, उच्च रक्तदाब पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो. तसंच आपल्या रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करत असल्याचं म्हण्टलं जातं.