Next

Workout करताना पाणी पिणं फायदेशीर? Workout mistakes one should avoid I Drink water | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:42 AM2020-12-29T11:42:56+5:302020-12-29T11:43:42+5:30

जीम मध्ये आपण एकतर वजन कमी करण्यासाठी जातो किंवा वाढवण्यासाठी, या दरम्याण काय खातो, पितो हे सगळं मॅटर करतं. पण, हे सगळं नियमित करत असताना देखील, परिणाम दिसत नसतील तेव्हा नेमकं काय चुकतय हे शोधून काढणं गरजेचं आहे. वर्कआउट करताना किंवा आहार घेताना आपण नकळत काही चुका करतो, हे काय चुका आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत