Next

Fact Check : Reality Behind Fake Message | मासिक पाळी आणि कोव्हिड लस | Dr. Shilpa Chitnis Joshi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 09:36 AM2021-04-25T09:36:17+5:302021-04-25T09:36:33+5:30

महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर त्यांनी कोरोनाची लस घ्यावी का? अशा सवरूपाचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आपल्याला डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी अचूक माहिती सांगत आहे, त्याासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -