Next

Farali Fingers । Lokmat Superchef - Vrushali Kawale। Fasting Upwas Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 04:23 PM2020-10-23T16:23:15+5:302020-10-23T16:24:14+5:30

सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे अनेकांचे उपवास सुरू आहेत. अनेकांचा उपवास असल्यामुळे ते घरामध्येच खिचडी, साबुदाणा वडा, आप्पे व फराळी फिंगर्स असे खाद्यपदार्थ बनवत आहेत. त्यामुळे आज आपण लोकमत सुपरशेफ वृषाली कावळे यांची उपवासाची खास स्वादिष्ट अशी उपवासाचे फराळी फिंगर्स रेसिपी पाहणार आहोत. तर मग तुम्हाला पण फराळी फिंगर्स ही रेसिपी उपवासासाठी घरच्या घरी झटपट करता येईल. तेव्हा उपवासाला ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -