Next

जागतिक वारसा लाभलेली भारतातील पाच ऐतिहासिक स्थळं | Top Five UNESCO Sites In India | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:24 AM2021-01-21T10:24:53+5:302021-01-21T10:25:49+5:30

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे. युनेस्कोने 15 जुलै, 2016 रोजी नालंदा महाविहारा किंवा बिहारच्या जुन्या नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची नोंद केली. भव्य ताजमहालपासून हंपीच्या स्थापत्य अवशेषांपर्यंत, भारतामध्ये 35 जागतिक वारसा स्थळ आहेत, ज्यांना युनेस्कोने मान्यता दिली आहे. १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा अधिवेशनात सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशाला महत्त्व असणार्‍या ठिकाणांचे वर्णन केले आहे.