मुंबईत सध्या flying dosa चर्चेत आहे. अधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी, श्री बालाजी डोसा ने एक युक्ती लढवली. डोसा करताना एक जण हवेत डोसा उडवतो तर दुसरा त्याला ताटात पकडतो. याला नेमकी सुरूवात कशी झाली, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा