Next

फ्रुटी बॉम्बे हलवा | Lokmat SuperChef - Snehal Kothavale | Frooti Bombay Halwa Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:09 PM2021-04-15T16:09:04+5:302021-04-15T16:10:01+5:30

आज आपणFruity बॉम्बे हलवा कसा बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. लोकमत सुपरशेफ Snehal Kothavale यांची हि स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघून दाबेली घरच्या घरी बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -