Next

कमीत कमी वेळेत असा मिळवा आकर्षक ब्रायडल लूक | Quick Traditional Makeup | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 12:38 PM2021-05-10T12:38:43+5:302021-05-10T12:39:09+5:30

लग्न किंवा कोणताही कार्यक्रम म्हटला की तयारी आलीच. अशात झटपट आकर्षक लूक मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की फायदेशीर ठरेल. कमीत कमी वेळात ब्राइड किंवा ब्राइड सायडर्स अशा पद्धतीनं मेकओव्हर करुन डिसेंट लूक मिळवू शकतात.