Next

वेदनारहित शुगर वॅक्सिंगने मिळवा Glowing Skin | Sugar Waxing Benefits | No Pain | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 09:51 AM2020-12-05T09:51:24+5:302020-12-05T09:51:42+5:30

आपल्यापैकी बरेच असे असतात की ज्यांना वॅक्सींगची भीती वाटते, कारण त्यानं खुप दुखतं. पण त्याला एक घरगुती आणि सोपा उपाय आहे, आणि कमी वेदनादायक उपचार आहे हे जाणून घ्या