Next

ग्लिसरीन 'असं' देईल कोरड्या त्वचेपासून संरक्षण | Glycerine Benefits I Skin Cleansing |Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:53 PM2020-11-25T12:53:12+5:302020-11-25T12:53:33+5:30

ग्लिसरीन ही सर्वात जुनी आणि सामान्य सामग्रींपैकी एक आहे जी जवळजवळ कोणत्याही घरात आढळू शकते. कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी हे सर्वात प्रभावी घटकांपैकी एक आहे. चेहर्याच्या त्वचेशिवाय ग्लिसरीनचा उपयोग ओठांवरही केला जाउ शकतो ज्यामुळे नैसर्गिकरित्या ओठ मऊ राहतात. त्वचेसाठी ग्लिसरीनचा कसा उपयोग करु शकतो, ते आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत