गेमर्ससाठी खुशखबर! खेळा आणि जिंका १२ लाख JIO launches Game Tournament I Free Fire | Lokmat CNX Filmy
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 10:37 AM2020-12-31T10:37:09+5:302020-12-31T10:37:37+5:30
जर तुम्ही गेम्सते चाहते आहात तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच गेम्सच्या माध्यामातून तुम्हाला लाखो रुपये झिंकण्याची संधी मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि तैवानची कंपनी मीडीयाटेक नं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा ७० दिवस चालणार असून जिओ गेम्सच्या माध्यामातून यात सहभाग घेता येईल. तसंच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जिओ टिव्ही एचडी स्पोर्ट्स चॅनलवर आणि युट्यूबवर केलं जाणार आहे. जिओ आणि मीडीयाटेक ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन भारतातील ऑनलाईन गेमिंग चाहत्यांसाठी केलं जात आहे.