Next

ग्रीन टीने केस राहतील मजबूत | 5 Best Solutions For Hair Breakage | Healthy Hair | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:07 PM2020-11-20T12:07:22+5:302020-11-20T12:07:38+5:30

आम्ही या आधी videos केलेत ज्यामध्ये केस गळती थांबवण्यासाठी आणि केस दाट, लांब करण्यासाठी उपाय सुचवलेत... तर आजच्या video मध्ये जाणून घेऊयात केस तुटत असतील तर त्यावर काही सोपे उपाय... पण त्या आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका... जाणून घेऊयात केस तुटण्यापासून बचाव करण्यासाठी ५ बेस्ट उपाय