Next

सकाळी चहा आणि चपाती खायची सवय | Tea & Chapati May Harm Your Health? Health Tips | Breakfast

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 03:52 PM2020-12-21T15:52:26+5:302020-12-21T15:52:58+5:30

तुम्हाला पण सकाळी चहा आणि चपाती खायची सवय आहे का? पटकन मुळात काय तर shortcut मध्ये बनेल असा नाश्ता म्हणजे चपाती आणि चहा. आजकाल सारेच जण घाईत असतात अशावेळी सकाळी उठून नाश्ता करणं अनेकांना जमत नाही. तर काही जण घाई घाईत बाहेर पडताना रेडी टू इटचे काही पदार्थ खाणं पसंत करतात. पण अनेक घरात आजही सकाळी बनणारी गरम गरम चपाती आणि चहा हा नाश्त्याचा हमखास पदार्थ आहे. पण चहा चपाती खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का? तुम्हाला ते healthy वाटत असेल पण खरंच तसं आहे का? जाणून घेऊयात आजच्या video मध्ये...