Next

केसगळती थांबणारी Hairstyle | Hairstyle That Makes your Hair Stronger | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 09:47 AM2021-05-21T09:47:56+5:302021-05-21T09:48:08+5:30

आजकाल लहानांपासून मोठ्या सगळ्याच मुली वेगवेगळे हेअर style करत असतात. साधारणपणे स्कूल going असेपर्यंत सगळ्याच मुलींचे केस व्यवस्थित आणि दाट असतात. कारण शाळेत असताना मुली केसांना तेल लावून केसांची निगा राखत असतात. पण त्यानंतर मात्र केस मोकळे राहील्याने किंवा केसांना पोषण न मिळाल्यामुळे केस गळतीला सुरुवात होते. सध्याच्या परिस्थितीत अनेक दिवस मुली आपल्या केसांना तेल लावत नाहीत. कितीतरी जणांची ही तक्रार आहे की कंगवा केसात घातल्यानंतर लगेच केस गळायला सुरूवात होते. हा त्रास तुम्हाला पण होतो का? मग हा व्हिडिओ नक्की बघा...