Next

खुशखुशीत पालक चकली | Lokmat Superchef- Ishwary Shirish Bodkhe | Palak Chakali Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 09:42 AM2021-04-17T09:42:57+5:302021-04-17T09:43:11+5:30

आज आम्ही तुम्हाला लोकमत सुपरशेफ इश्वरी शिरीक्ष बोडखे यांची पालक चकली हि स्पेशल रेसिपी त्यांनी घरी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत. ही रेसिपी बघून तुम्ही सुद्धा घरच्या घरी झटपट पालक चकली बनवू शकतात. तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघून घरच्या घरी पालक चकली बनवून कशी झाली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -