Next

कोरियन ब्युटी रूटीन कधी ट्राय केलंय का? Korean Skincare Routine | Korean skin care Home Remedies

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:20 PM2020-10-30T12:20:12+5:302020-10-30T12:20:58+5:30

आपलं वय काही ही असो, आपल्या सगळ्याणांच एक चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असते. कोरियन लोकांमध्ये एक सोपी 6-स्टेप स्किनकेयर नित्यक्रम आहे जो आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक मिळवण्यात मदत करू शकतो. आपल्याला आपल्या स्किनकेअर उत्पादनांचा क्रम कोणत्या क्रमवारीत लावावा हे माहित असणं आवश्यक आहे.