Next

मुंबईतील या पहिल्या LXG गेमींग कॅफे बद्दल एकलंय का? First LXG gaming cafe in Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 17:44 IST2020-12-02T17:44:01+5:302020-12-02T17:44:26+5:30

LXG गेमींग कॅफे भारतात बॅंगलोर इथे आहे आणि आता मुंबईतलं पहिलं LXG गेमींग कॅफे कल्याण मध्ये सुरू केलं आहे...या कॅफे मध्ये लेटेस्ट गेम्स बरोबर लेटेसे्ट गेमींग accessories मिळतात... हा कॅफे कसा आहे आणि कोणते गेम्स आहेत, हे पाहण्यासाठी, हा व्हिडीयो नक्की पहा