Next

हेल्दी आणि फ्रेश स्प्राउट सँडविच | Lokmat Superchef - Smita Nimje | Sprout Sandwich Recipe

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 02:31 PM2021-04-17T14:31:29+5:302021-04-17T14:35:05+5:30

दैनंदिन धावपळीत हेल्दी आणि फिट राहण्यासाठी चांगला नाष्टा किंवा चांगला आहार महत्वाचा असतो , यातच आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि फ्रेश टेस्टी स्प्राउट सँडविच. लोकमत सुपरशेफ स्मिता निमजे यांची हि स्पेशल रेसिपी आहे . ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल.तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -