Next

राग कंट्रोल करण्यासाठी या टिप्स | How To Control Anger | Anger Management | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 10:48 AM2020-11-06T10:48:31+5:302020-11-06T10:49:24+5:30

तुम्हाला खूप राग येतो? राग कंट्रोल करण्यासाठी या टिप्स एकदा जाणून घ्या- १. एक ब्रेक घ्यावा २. 10 आकडे मोजा किंवा उलटे आकडे मोजा ३. राग आला असेल तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. ४. राग ज्या व्यक्तीमुळे आलाय त्या व्यक्तीपासून किमान तो एक दिवस लांब राहा ५. विचार करून बोला म्हणजे तुमचे वाद होत होणार नाही