Next

कलर केलेल्या केसांची अशी घ्या काळजी | Try Homemade Hair Mask For Dry Hair | Soft & Silky Hair

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 13:26 IST2020-11-11T13:26:29+5:302020-11-11T13:26:48+5:30

हिवाळा सुरु झाला कि आपल्या स्किन वर त्याचा जास्त परिणाम दिसून येतो शिवाय केसांवर हि त्याचा परिणाम दिसून येतो...आज आपण जाणून घेऊयात थंडीत केस कोरडे म्हणजेच ड्राय होतात त्यावर काही सोपे घरगुती हेअर मास्क ज्याने तुम्हाला स्मूथ,Soft & Silky केस मिळतील तेही हिवाळ्यात... ते हेअर मास्क कोणते आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.