Next

History of Pav Bhaji | जाणून घ्या चटपटीत पावभाजीचा इतिहास | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:04 PM2021-06-22T16:04:40+5:302021-06-22T16:05:16+5:30

सर्वाना आवडणारी आणि अगदी विविध पद्धतीने बनवली जाणारी पावभाजी सर्वांचीच लोकप्रिय आहे. काही ठिकाणच्या पावभाजी खाण्यासाठी तर लांबच लांब रांगा लागतात , पण हि चटपटीत आणि तोंडाला पाणी आणणारी आणि समाधानाची ढेकर आणणाऱ्या पावभाजीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -