Next

थंडीत फुटलेल्या ओठांसाठी घरगुती उपाय | 5 Ways to Treat Chapped Lips | Home Remedies | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 03:57 PM2020-11-12T15:57:53+5:302020-11-12T15:58:13+5:30

चॅप्ड लिप्स किंवा फुटलेले ओठांना हायड्रेशन आणि पोषण मिळणं खुप गरजेचं आहे. थंडीत त्वाचा कोरडी पडते आणि ओठही फुटतात. फुटलेल्या ओठांवर आपण काही सोप्या घरगुती उपचार वापरुन पुन्हा कोमल बनवू शकता. हे उपाय काय आहेत