Next

हेअर फॉल थांबवण्यासाठी घरगुती उपाय | Hairfall Solution | Home Remedies | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:59 AM2021-04-08T10:59:18+5:302021-04-08T10:59:30+5:30

उन्हाळा, शाम्पू बदलणे, धूळ, प्रदूषण अशा अनेक कारणामुळे केस गाळतात. केस गळती थांबण्यासाठी काय उपाय करायला हवेत ते आज आपण पाहुयात.