Next

होममेड फालुदा कुल्फी | Lokmat Superchef-Chitra Mahure | Homemade Falooda Kulfi Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 02:04 PM2021-04-12T14:04:19+5:302021-04-12T14:04:28+5:30

दुधापासून झटपट बनवला जाणारा आणि सर्वांच्या आवडता पदार्थ म्हणजे फालुदा आणि फालुदा कुल्फी. आज लोकमत सुपरशेफ Chitra Mahure आपल्याला हि घरी बनवता येईल अशी सोपी रेसिपी दाखवत आहे, पहा हा व्हिडिओ आणि हि रेसिपी नक्की करून पहा , आणि आम्हाला तुमचा प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.