Next

घरगुती उपायांनी चेहरा कसा होईल तजेलदार? How to brighten the face with home remedies? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 11:18 PM2020-11-02T23:18:17+5:302020-11-02T23:18:35+5:30

प्रदूषण आणि अनहेल्दी आहार त्वचेची शाईन कमी करते. तुमची त्वचा शरीराच्या इतर अवयवांपेक्षा लवकर खराब होते. त्यामुळेच त्वचा नीट राहण्यासाठी आपण धडपड करत असतो. काही घरगुती पदार्थ वापरुन तुम्ही तुमची त्वचा साफ आणि फ्रेश ठेवू शकतात.