Next

दातांना तिळाचं तेल कसे करेल बळकट? Ways to prevent tooth decay | Coconut Oil for dental hygiene

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 10:36 AM2020-12-25T10:36:34+5:302020-12-25T10:37:02+5:30

आपल्याला फक्त 2 सेट दात मिळतात, आणि म्हणून त्यांना जपणं हे गरजेचं आहे, अर्थात जर तुम्हाला तुमचे दात गमवायचे नसतील तर. डेंटीस्ट्सनी अनेक आणि सोपे मार्ग सांगितली आहेत, ज्यामुळे दात मोठ्या प्रमाणात किडण्यापासून वाचू शकतात. आपला आहार बदलण्याइतके सोपे काहीतरी दातांचं आयुष्य वाढवू शकतात.काही टिप्स आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचे दात किडण्यापासून वाचवू शकता, ते काय टिप्स काय आहेत, त्यासाठी हा व्हिडीयो नक्की पहा