ओपन पोर्स बंद कसे करायचे? How To Get Rid Of Open Pores? Know Easy Home Remedies | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:06 PM2021-06-23T14:06:25+5:302021-06-23T14:06:36+5:30
अनेकदा चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठे होतात. हे का मोठे होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा केमिकल युक्त ब्युटी प्रॉडक्ट आणि प्रदूषणामुळे त्वचेचा हा लवचिकपणा हरवतो. अशात चेहऱ्यावरील रोमछिद्रे उघडले तर जातात, पण बंद होत नाहीत. हे पोर्स नियमित उघडे राहिल्याने चेहऱ्यावर पिंपल्सही होतात. चेहऱ्यावर खड्डे पडतात. हे पोर्स लपवण्यासाठी महिला मेकअपचा आधार घेतात, पण हा तात्पुरता उपाय आहे. जर तुम्हाल हा त्रास एकसारखा होत असेल आणि यापासून सुटका मिळवायची असेल तर काही सोपे आणि सहज करता येतील असेल घरगुती उपाय नक्की जाणून घ्या -