Next

फिट बॉडी साठी HIIT वर्कआऊट कसं करावं? What is HIIT Workout? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:15 AM2021-05-07T10:15:42+5:302021-05-07T10:15:58+5:30

HIIT वर्कआऊट मुळे आपल्या संपूर्ण शरीराचं वर्कआऊट होतं. हे वर्कआऊट असतं कसं आणि ते करायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा-