ग्रीन टी चेह-यावरचा तेलकटपणा कसा करतो दूर? Five green tea benefits for oily skin | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 02:24 PM2020-12-17T14:24:08+5:302020-12-17T14:24:36+5:30
ग्रीन टी चे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आशिया खंडात ग्रीन टी चा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. औषधांमध्ये मिश्रण केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रणात राहते. शरीरावरील जखमांवर उपचार करण्यासाठी मदत होते. पचनक्रियेतही मोठ्या प्रमाणात मदत होते. त्याचबरोबर जीवनामध्ये ज्या व्यक्तीला टाइप 2 मधुमेह, यकृत डिसऑर्डर, अल्झायमर रोग व शरीराचे वजन वाढणे अशा प्रत्येक रोगावर ग्रीन टी उपयुक्त आहे. त्याचबरोबर ग्रीन टी चेह-यावरचा तेलकटपणा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.