Next

नैसर्गिकरित्या गुलाबी गाल कसे मिळवायचे? How To Get Rosy Pink Cheeks Naturally? Shiny Skin

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:57 PM2021-07-28T19:57:13+5:302021-07-28T19:57:30+5:30

सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात... पण वातावरणाच्या बदलामुळे अनेकदा चेहरा खराब होऊन जातो आणि कोरडा पडतो. आणि त्वचा हवी तशी मेंऩ्टेन राहत नाही.. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेकांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते... पण काळजी घेण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाहीये... हो! बोलायचं झालं तर अगदी कमी खर्चात किंवा फुकटात तुम्ही सुंदर गोबरे गुलाबी गाल मिळवू शकता... आज आम्ही तुम्हाला तुमचे गाल मस्त cute आणि एकदम गुलाबी कसे करता येतील ते सांगणार आहोत