Next

घरी काम करताना पाठीचं आणि कमरेचं दुखणं कसे दूर कराल? Yoga Tips For Work From Home | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:53 AM2021-04-10T09:53:51+5:302021-04-10T09:54:22+5:30

कोरोनामुळे स्ट्रेस तर आहेच पण त्याचबरोबर work from home असल्यामुळे पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं, या तक्रारी सतत पाहायला मिळतात. अशा मध्ये या आहेत काही सोप्या योगा टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही फिट राहु शकतात -