Next

घामोळ्यांपासून सुटका कशी करायची? Simple Home Remedies For Prickly Heat | Rashes In Summer

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:22 AM2021-05-09T09:22:12+5:302021-05-09T09:23:20+5:30

सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू असल्यामुळे वातावरण प्रचंड तापले आहे. सगळीकडे वातावरणात गरम तापमान असल्यामुळे गरमीमुळे जीव कासावीस होत आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात घामोळ्या या येत असतात. पण या घामोळ्यांपासून आपण स्वत:ची सुटका कशी करायची? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -