Next

बटाट्याच्या रसाने केस कसे वाढतात? How potato water helps Hair Growth? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:43 AM2021-08-05T10:43:55+5:302021-08-05T10:44:11+5:30

केस निरोगी असतील तर ते वाढतील आणि सुंदरही दिसतील. केस निरोगी आणि सुंदर ठेवण्याचा मार्ग हा नैसर्गिक असला तर उत्तम. सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुग त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी बटाट्याचा रस लावण्याचा सल्ला देतात. प्रामुख्याने केस वाढावेत म्हणून बटाट्याचा रस खूप उपयोगी पडतो. केसांना बटाट्याचा रस लावला तर. काय काय फायदे होतात आणि सोबतच ते use कसं करायचं ते जाणून घेऊयात...