Next

केस नैसर्गिकरित्या काळे कसे ठेवाल? Get Black Hair Naturally | Get Rid Of Grey Hair Problem

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 11:14 AM2020-12-11T11:14:48+5:302020-12-11T11:15:01+5:30

केस पांढरे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण केस पांढरे होण्यापासून रोखणे आपल्या हातात आहे. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करु शकतात. यामध्ये आहाराचा समावेश असून हे नैसर्गिक पदार्थ केसांना लावले तरी आपले केस काळे होऊ शकतात. चला तर मग जाणुन घेऊया कोणता आहार घेतल्यास किंवा कोणत्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ केसांना लावल्याने पांढ-या केसांची समस्या दूर होईल.