दिवाळीत वाढलेलं वजन कसं कमी करू? Weight Loss Tips After Diwali | Post Diwali Weight Loss
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 08:18 PM2020-11-20T20:18:39+5:302020-11-20T20:19:14+5:30
दिवाळीच सण म्हंटलं कि फराळ हा मेन आकर्षण असतं... तळलेले पदार्थ खाऊन खाऊन मन आणि पोट दोन्ही आता कुठे तरी भरलेत असंच बऱ्याच जणांना वाटतं असेल...हो ना? मागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं झालंय, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं, उष्णता वाढलेली असते. हे सगळे बदल नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय केले, तर सुदृढ आरोग्य मिळू शकते. म्हणजेच काय तर फिट अँड बॅक टू नॉर्मल हा फंडा आपण मिळवू शकतो. त्यावरच आम्ही तुम्हाला दिवाळीत वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काही सोपे टिप्स देणार आहोत... पण त्या आधी आमच्या लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि यात चॅनेल ला subscribe करायला विसरू नका. चला जाणून घेऊयात काही सोपे उपाय ज्याने तुम्ही दिवाळीत वाढलेलं वजन कमी करू शकतो `