Next

Dry Skin कशी चांगली कराल | 5 Skincare Tips | How To Get Rid Of Pimples During Periods?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 09:03 AM2020-10-24T09:03:23+5:302020-10-24T09:03:56+5:30

मासिक पाळी येण्याची तारीख जवळ आल्यानंतर मुलींना पिंपल्स यायला सुरूवात होते. या दिवसांमध्ये मुलींच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे त्वचेवर इफेक्ट होतो. या दिवसात त्वचा खूप तेलकट किंवा जास्त कोरडी पडते. आज जाणून घेऊयात कोणत्या ५ टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा चांगली ठेवू शकता.