Next

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरगुती बॉडीपॅक कसा बनवाल? How to make a homemade bodypack from rose petals?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 09:32 AM2020-12-31T09:32:17+5:302020-12-31T09:32:49+5:30

आपल्या जीवनामध्ये गुलाबाचे अनेक फायदे आहेत. गुलाबाचा सुगंध जरी आपण घेतला तरी आपले जीवन समृद्ध होते. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्यांपासून आपण घरगुती बॉडीपॅक सुद्धा बनवू शकतो. हे आपण कसे करू शकतो? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -