Next

शिळ्या पोळीचा स्क्रब कसा बनवायचा | Face Pack & Scrub Made Of Stale Roti (Chapati) | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 18:23 IST2020-12-02T18:23:16+5:302020-12-02T18:23:32+5:30

बऱ्याचदा आपल्या घरात पोळी, चपाती शिल्लक राहते... काही जण काय करतात तर ते फेकून देतात किंवा प्राण्यांना खायला देतात.. खरं तर या शिळ्या पोळीचे पाहायला गेलो तर फायदे देखिळ आहेत... जसं कि scrub साठी जर त्या शिळ्या पोळीचा वापर करता आला तर? हो! शिळ्या पोळीपासून तुम्ही घरच्या घरी scrub आणि face पॅक तयार करू शकता... आणि त्यासाठी जास्त मेहनत हि लागणार नाही शिवाय तुमचे ४ पैसे हि वाचतील... जाणून घेऊयात आजच्या video मध्ये शिळ्या पोळी चा scrub आणि face पॅक कसा तयार करायचा आणि तो वापरायचा कसा?