Next

Weight Loss आणि पोटाची चरबी कशी करावी कमी? How to Lose Belly Fat? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:12 AM2021-05-05T09:12:54+5:302021-05-05T09:13:12+5:30

आजच्या महिला या मल्टी टास्क करतात, आणि असं करताना ब-याचदा तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. वजन वाढणं, पाणी कमी पिणं, असं काही होतं. आता महिलांनी नेमकी कशी काळजी घ्यावी, पोटाची चरबी कशी कमी करायची, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा