मेक-अप रिमूव्ह कसा कराल? 5 Ways of Removing Makeup Naturally | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 11:36 AM2020-11-13T11:36:04+5:302020-11-13T11:37:33+5:30
पार्टीज, विवाहसोहळे किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी थोड्या मेकअपची आवश्यकता असते. आपल्यातील बहुतेक लोक आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी आपल्या चेह-यावर मेकअप लावण्यात चांगला वेळ घालवतो , पण पार्टीनंतर तो काढून टाकण्याकडे आपण कित्येकदा दुर्लक्ष करतो. नक्कीच, पोस्ट पार्टी खूप कंटाळवाणे होऊ शकतं, परंतु ही छोटीशी चूक दीर्घकाळापर्यंत त्वचेच्या समस्येस कारणीभूत ठरू शकते. तज्ञांनी मेक-अप रिमूव्हल ला निरोगी त्वचेसाठी आवश्यक पाऊल म्हणून संबोधलं आहे, म्हणूनच, आपण आपल्या मेक-अपसह झोपायला कधीही जाऊ नये.