Next

ऑफिसमध्ये येणारी झोप कशी घालवाल? Tips to Avoid Daytime Sleepiness I Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 11:39 AM2020-11-13T11:39:12+5:302020-11-13T11:39:36+5:30

घरात जेव्हा आपण असतो, तेव्हा आपल्याला दुपारची झोप आली की आपण एक झोप काढतो पण तेच जर ऑफीस मध्ये झालं, तर मात्र पंचाईत होते. आता असं जर एक-दोनदा झालं तर ठिक आहे पण रोज व्हायला लागलं की मग कामावर परिणाम होउ शकतो.