Next

मानसिक ताणापासून दूर कसे रहाल | Emotionally & Mentally Exhausted? 5 Tips To Avoid Stress

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 07:12 PM2020-11-03T19:12:40+5:302020-11-03T19:13:18+5:30

मानसिक ताणापासून दूर कसे रहाल - १. कुटुंबासोबत वेळ घालवा. २. ऑफिसमधील काम घरी आणू नका ३. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा ४. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या. ५. तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.