Next

Mentally Strong कसं राहता येईल | How To Become Mentally Strong? Control Emotions | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 03:11 PM2020-11-24T15:11:50+5:302020-11-24T15:12:11+5:30

मानसिक दृष्ट्या म्हणजेच mentally strong होण्यासाठी 5 टिप्स १. Present मध्ये जगायला शिका २. प्रेम व्यक्त करा ३. नवीन गोष्टी शिका ४. इतरांना मदत करा ५. emotions वर कंट्रोल मिळवा